अर्जदार व्यक्ती सरकारी, नीमसरकारी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, सरकारी ,खाजगी व सार्वजनीक क्षेत्रातील नामांकित संस्थेमधे नोकरी करणारी असावी.
कर्मचार्यांवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही किंवा तो दिवाणी गुन्हेगार असू नये.
रमहा पगारातून कर्ज हप्ते वसूल करण्याचे अधिकार पत्र, हमीपत्र तसेच निवृत्ती नंतर मीळणारे फायद्याचे हमीपत्र आवश्यक.
पगारातून एकूण वजावट ही एकूण दरमहा पगाराच्या ६५% पेक्षा जास्त नसावी.
स्वयंरोजगार साठी
नफा व तोटा खाते, मागील तीन वर्षांची ताळेबंद, प्राप्तिकराची पोचपावतीची नवीनतम प्रत, उत्पन्न विवरणपत्रांची गणना, व्यवसाय नोंदणी कागदपत्रे.
मागील तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र / टीडीएस प्रमाणपत्र.