Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

एसएमएस बँकिंग

एसएमएस बँकिंग

सएमएस बँकिंगमुळे बँकिंग आपल्या बोटांच्या इशा-यावर आणले आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सादर करीत आहे.

एसएमएस बँकिंग अंतर्गत ग्राहकांना देण्यात येणा-या सुविधा खालील प्रमाणे आहेत.

एसएमएस बँकिंग नंबर : +91 9212038604

सुविधा बँकेच्या सर्व ग्राहकांना उपलब्ध आहेत .नोंदणी साठी शाखेत संपर्क साधा आणि सुविधा सक्रिय करा. आपण आपल्या सेल फोन नंबर बदलल्यास अर्ज भरा आणि संबंधित शाखेत पाठवा.

मराठी