Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.
सएमएस बँकिंगमुळे बँकिंग आपल्या बोटांच्या इशा-यावर आणले आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी एसएमएस बँकिंग सेवा सादर करीत आहे.
सुविधा बँकेच्या सर्व ग्राहकांना उपलब्ध आहेत .नोंदणी साठी शाखेत संपर्क साधा आणि सुविधा सक्रिय करा. आपण आपल्या सेल फोन नंबर बदलल्यास अर्ज भरा आणि संबंधित शाखेत पाठवा.