Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

AWARDS

बँकिंग फ्रंटियर्स ग्रुपतर्फे बँकेला ‘बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक’ तसेच ‘बेस्ट सायबर सिक्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन’ चा पुरस्कार मिळाला.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन व अँड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या बँकेला सण 24 25 सालचा पाचशे एक करोड पेक्षा जास्त डिपॉझिट बँक म्हणून प्रथम क्रमांक मिळाला.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन कडून सर्वोत्कृष्ट बँक या गटातून तृतीय क्रमांक आपल्या बँकेत मिळाला आहे

English